#तिसराश्रावणसोमवार #श्रावणसोमवार #पार्थिवशिवलिंग #पार्थिवशिवलिंगपूजा #शिवामूठ #शिवामूठमूग
Yogita paresh Vlogs🧿
0:00 / 0:00
#तिसराश्रावणसोमवार #श्रावणसोमवार #पार्थिवशिवलिंग #पार्थिवशिवलिंगपूजा #शिवामूठ #शिवामूठमूग
367 просмотров · 2 недели назад
Yogita paresh Vlogs🧿
34 подписчика
367 просмотров · 2 недели назад
हर हर महादेव! 🙏🔱
आजच्या व्हिडिओमध्ये पाहा तिसऱ्या श्रावण सोमवारची संपूर्ण पूजा आणि तयारी.
सकाळी उठून उमरा स्वच्छ करण्यापासून, हळदीचे लेपन, सुंदर रांगोळी, उमऱ्याची पूजा, धूप-दीप आणि नमस्कार अशा सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत.
त्यानंतर आपण पार्थिव शिवलिंगाची मनोभावे पूजा केली आणि तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ – मूग महादेवांना अर्पण केली. 🌿🪔
महादेवांच्या चरणी श्रद्धेने प्रार्थना करून सर्वांच्या सुख-शांतीसाठी आशीर्वाद मागूया.
ॐ नमः शिवाय 🙏
हर हर महादेव 🔱
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.