टिपरी नृत्य 💃 गायिका - आकांक्षा गोनबरे 🎤 | भैरी देवी नाच मंडळ रानपाट 🤩 | Kokani Darshan | #konkan
KOKANI DARSHAN
0:00 / 0:00
टिपरी नृत्य 💃 गायिका - आकांक्षा गोनबरे 🎤 | भैरी देवी नाच मंडळ रानपाट 🤩 | Kokani Darshan | #konkan
1 584 просмотра · 9 дней назад
KOKANI DARSHAN
17,4 тыс. подписчиков
1 584 просмотра · 9 дней назад
टिपरी नृत्य 💃 गायिका - आकांक्षा गोनबरे 🎤 | भैरी देवी नाच मंडळ रानपाट 🤩 | Kokani Darshan | #konkan
आज आम्ही भजन झाल्याच्या नंतर तरवळ मांगडेवाडी या ठिकाणी टिपरी नृत्य बघायला गेलो त्या ठिकाणी बहिरी देवी नाज मंडळ रानपाट यांचा सुंदर असा टिपरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आम्ही कार्यक्रम बघायला गेलो त्या ठिकाणचे काही क्षण काही व्हिडिओ केल्यात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि सुंदर सादरीकरण त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सुंदर होतं त्याचबरोबर संगीतकार कीबोर्ड असू दे, पॅड वादक असू देत ढोलकी वादक असू दे शैली वादक असू दे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावून गायिका कुमारी आकांक्षा गुणभर इंच सुंदर गायन तसेच महिला आणि त्या एकत्रित मुलींचे सुंदर नृत्य आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचे टिपरी नृत्य नसलं जातं का हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन 🤩
#kokankar #naach #ratnagiri #koknadarshan #kokanidarshan #new #trending #viral
रानपाट
नाच मंडळ
पोरींचा नाच
महिलांचे टिपरी नृत्य
कोकणी लोककला