🚩 कोल्हापूर संपूर्ण दर्शन | महालक्ष्मी मंदिर • ज्योतिबा • पन्हाळा • रंकाळा | Kolhapur Vlog 🕉💛
Aadi ki Wani
0:00 / 0:00
🚩 कोल्हापूर संपूर्ण दर्शन | महालक्ष्मी मंदिर • ज्योतिबा • पन्हाळा • रंकाळा | Kolhapur Vlog 🕉💛
1 092 просмотра · 3 дня назад
Aadi ki Wani
267 подписчиков
1 092 просмотра · 3 дня назад
🚩 कोल्हापूर संपूर्ण दर्शन | Kolhapur Vlog 🙏
या Vlog मध्ये आपण अनुभवणार आहोत कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवास ❤️
या प्रवासात आपण भेट देणार आहोत:
🙏 श्री महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई)
🏛️ शाहू पॅलेस
🙏 ज्योतिबा मंदिर
🏰 पन्हाळा
🌅 रंकाळा तलाव
कोल्हापूरची प्रसिद्ध ठिकाणं, मंदिरं, इतिहास, प्रवासाचा अनुभव आणि सुंदर दृश्यं या एका Vlog मध्ये पाहायला मिळतील. ❤️
जर तुम्ही कोल्हापूर दर्शनाचा प्लॅन करत असाल, तर हा Vlog नक्की शेवटपर्यंत पाहा. 😊 #kolhapurdarshan #kolhapurvlog #mahalaxmitemple #jyotiba #maharashtratourism
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.