आंबा डोलती येडु डोलती | AMBA DOLTI YEDU DOLTI | RANJEET KHANDAGALE NEW SONG | ABHINAY | YEDAMAI
Vrushalisatpute
0:00 / 0:00
आंबा डोलती येडु डोलती | AMBA DOLTI YEDU DOLTI | RANJEET KHANDAGALE NEW SONG | ABHINAY | YEDAMAI
3 916 просмотров · 7 дн. назад
Vrushalisatpute
40,7 тыс. подписчиков
3 916 просмотров · 7 дн. назад
#ranjeetkhandagalenewsong #yedamai_song #yedamai_bhaktigeet #yedamai_new_song #yedamai_all_song
VRUSHALI SATPUTE OFFICIAL PRESENTS 🌺
🙏 नवरात्र विशेष | भक्तिमय गीताची खास भेट 🙏
🎵 गाण्याचे नाव : आंबा डोलती येडू डोलती 🎵
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रणजीत खंडागळे यांच्या दमदार आणि भक्तिमय आवाजातील “आंबा डोलती येडू डोलती” हे सुंदर भक्तिगीत आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत. 🌺🙏
आईच्या भक्तीचा जागर, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेलं हे गीत नक्कीच आपल्या मनाला भावेल. ❤️
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Comment 💬 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
✨ आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
🌺 आई भवानीचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो! 🌺
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎬 VRUSHALI SATPUTE OFFICIAL PRESENTS
👩💼 निर्माती : वृषाली नवनाथ सातपुते
🎵 गाण्याचे नाव : आंबा डोलती येडू डोलती
🎤 गायक : रणजीत खंडागळे
✍️ गीत : अभिनय
🪘रिदमिस्त:निलेश देवकुळे
🎼 संगीत संयोजक : हर्षवर्धन
🎙️ स्टुडिओ : होप
🙏 विशेष आभार : शुभम सातपुते
━━━━━━━━━━━━━━━━━━
(गीत लिरिक्स)
नौरात्रात देवळामदि आरती चालती
जंगनाडीव्हकनाडी नंग नंग हलगी बोलती - 2
आणि म ग आंबा डोलती
बया बया कशी येडू डोलती
दर्शनाला आंबा बाईच्या गर्दी जमली दाट ग (कोरस =दाट ग दाट ग गर्दी जमली दाट ग )
भक्तगण जमलं आना आरती चं ते ताट ग ( ताट ग ताट ग आरतीचं ते ताट ग )
संबळ दिमडी ठेक्या मदि
संबळ दिमडी ठेक्या मदि झान्ज घोळती झान्ज घोळती .... आंबा डोलती
आडवं कुकु भाळी माई चा बामणी शिनगार ग
(कोरस = बामणी शिनगार ग 2 )
आंग भरून सोन साडी नेसली हिरवी गार ग ( साडी हिरवी गार ग -2)
उदो उदो बोलणाऱ्याच-2
नशीब खोलती नशीब खोलती
आंबा डोलती.......
दर्शनाला लोटा लोटी गर्दी ती तुफान ग ( गर्दी ती तुफान ग )
लोटांगण घालती कुणी धरती दोन्ही कान ग ( धरती दोन्ही कान ग -2 )
पण आंबा तिच्या लेकराला
पण अंबा तिच्या लेकराला जपून झेलती लई जपून झेलती
परसादाला गुळ फुटाणे पानाचा तुला मान ग ( मान ग मान ग पानाचा तुला मान ग )रंगलं तुझ पण तस रणजितचं गान ग
( रणजितच गाण ग रणजितच गण ग )
अभिनय च्या गाण्या मधी कावड्या घोळती
वृषाली बघून तिचा मुखडा न्याळती
आबा डोलती बाय बाय कशी येडू डोलती
❤️ हे भक्तिमय गीत जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share करा!
🔔 VRUSHALI SATPUTE OFFICIAL ला Subscribe करा आणि अशाच नवीन भक्तिमय गाण्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.
#NavratriSpecial #Navratri2026 #Navratri #NavratriSong #BhaktiGeet #MarathiBhaktiGeet #MarathiDevotionalSong #MarathiSong #DeviGeet #DeviSong #AaiBhavani #Yedu #Ambabai #MataRani #BhaktiSong #RanjitKhandagale #VrushaliSatputeOfficial #नवरात्रविशेष #भक्तिगीत #मराठीभक्तिगीत #आईभवानी #देवीगीत
आंबा डोलती येडू डोलती, आंबा डोलती येडू डोलती गाणे, रणजीत खंडागळे गाणी, रणजीत खंडागळे भक्तिगीत, नवरात्री स्पेशल मराठी गाणे, Navratri Special Marathi Song, Marathi Bhakti Geet, Marathi Devi Song, Navratri Bhakti Song, Aai Bhavani Song, देवीचे गाणे, मराठी देवी गीत, नवरात्र भक्तिगीत, येडू गीत, अंबाबाई गाणे, मराठी भक्ती गाणी, नवीन मराठी भक्तिगीत 2026, Navratri Song 2026, Ranjit Khandagale New Song, Vrushali Satpute Official