Перейти к содержимому

मृत व्यक्तीची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध कधी करायचं? | Shraddha Date When Tithi Is Unknown

Amrut Manthan

0:00 / 0:00

मृत व्यक्तीची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध कधी करायचं? | Shraddha Date When Tithi Is Unknown

799 просмотров · 9 дн. назад
Amrut Manthan
6,38 тыс. подписчиков
799 просмотров · 9 дн. назад
मृत व्यक्तीची श्राद्धाची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध नेमकं कधी करायचं? 🤔 अनेक घरांमध्ये मृत व्यक्तीची इंग्रजी तारीख माहीत असते पण हिंदू तिथी माहीत नसते, किंवा तारीख, महिना आणि तिथी यापैकी काहीच माहिती उपलब्ध नसते. अशावेळी श्राद्ध कोणत्या दिवशी करावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत— • मृत्यूची तिथी माहीत असेल तर श्राद्ध कधी करायचं? • इंग्रजी तारीख माहीत आहे पण तिथी माहीत नाही तर काय करायचं? • फक्त मृत्यूचा महिना माहीत असेल तर काय करायचं? • तारीख, महिना आणि तिथी काहीच माहीत नसेल तर श्राद्ध कधी करायचं? • सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध कधी करता येतं? • 2026 मध्ये सर्वपित्री अमावस्या कधी आहे? 2026 मध्ये सर्वपित्री अमावस्या 10 ऑक्टोबरला आहे. श्राद्धाची पद्धत आणि तिथीबाबत कुटुंबाची परंपरा, स्थानिक पंचांग आणि जाणकार पुरोहितांचे मार्गदर्शन लक्षात घेणे योग्य आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की Like, Share आणि Subscribe करा. 🙏 #श्राद्ध #पितृपक्ष #सर्वपित्रीअमावस्या #श्राद्धतिथी #pitrupaksha