Перейти к содержимому

शनि देणार अफाट यश आणि श्रीमंती | कुंभ राशीची वैशिष्ट्ये, राजयोग आणि प्रगतीचे ३ सोपे उपाय | Shani

Lokmat Bhakti

0:00 / 0:00

शनि देणार अफाट यश आणि श्रीमंती | कुंभ राशीची वैशिष्ट्ये, राजयोग आणि प्रगतीचे ३ सोपे उपाय | Shani

128 550 просмотров · 1 день назад
Lokmat Bhakti
1,59 млн подписчиков
128 550 просмотров · 1 день назад
कुंभ राशीचे धनयोग, स्वभाव वैशिष्ट्ये आणि भाग्योदय घडवणारे प्रभावी उपाय! कुंभ रास ही शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आणि राहूची स्वरास मानली जाते. कुंभ राशीच्या लोकांमध्ये कोणती खास वैशिष्ट्ये असतात? त्यांच्या कुंडलीत कोणते राजयोग आणि धनयोग दडलेले असतात? शनिदेव आणि गुरुदेवाची कृपा कशी प्राप्त करावी? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कुंभ राशीसाठी अत्यंत प्रभावी उपासना, दान आणि सोपे ज्योतिषीय उपाय. या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Timestamps): 00:00 - प्रस्तावना: कुंभ राशीचे महत्त्व 00:27 - कुंभ रास, शनिदेव आणि राहूचा प्रभाव 01:44 - कुंभ राशीची वैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता 02:40 - लाभेश आणि संचित गुरुचे फळ 03:06 - कुंभ राशीसाठी प्रभावी उपाय (दान आणि मंत्र) 03:38 - सूर्य, शिव आणि आदित्य हृदय स्तोत्र साधना 04:10 - कुंभ राशीचे धनयोग आणि यश व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Lokmat Bhakti ला नक्की Subscribe करा! #LokmatBhakti #KumbhRashi #Aquarius #Rashibhavishya #Astrology #ShaniDev #DhanYog #AstroTips #MarathiAstrologyलोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा : https://whatsapp.com/channel/0029Va9T... Subscribe -    / @lokmatbhakti   नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. For Podcasting & Advertisement Contact Us WhatsApp +91 82912 32354 lokmatbhakti@gmail.com