Перейти к содержимому

FERYANCHi GAANi PART- 3 KiSAN PHULORE.

Kisan phulore

0:00 / 0:00

FERYANCHi GAANi PART- 3 KiSAN PHULORE.

103 803 просмотра · 1 год назад
Kisan phulore
38,6 тыс. подписчиков
103 803 просмотра · 1 год назад
निर्माता : नारायण मामा पाटील (दापोडे भिवंडी) गीतकार/संगीतकार/गायक : किसन फुलोरे गायिका : वर्षा हेमंत आणि मिती सचिन भोईर संगीत संयोजक/संगीतकार : अमित किसन फुलोरे कॅमेरामन/व्हिडीओ एडिटिंग : (डी.के व्हिजन) प्रवीण शर्मा नृत्य दिग्दर्शक : विनोद भालचंद्र पाटील श्रीकृष्ण जन्माष्टमी 🙏हा आज माझा ७० वा वाढदिवस आहे. माझ्या प्रिय रसिकहो.. फेऱ्यांची गाणी हा प्रकार व्हिडिओ स्वरूपात सर्वप्रथम आणण्याचे भाग्य मला लाभले. ती गाणी अगदी घरोघरी पोहोचली. त्याच स्फूर्तीने फेऱ्यांची गाणी भाग २ प्रदर्शित केले. त्यालाही आपला भरपूर प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा आपल्या मनोरंजनासाठी गौरी गणपतीच्या सणानिमित्त नॉनस्टॉप फेऱ्यांची गाणी भाग ३, गणपती बाप्पा,गौराई माता आणि श्री कृष्ण चरणी हे संगीत पुष्प अर्पण करत आहे. आपण सर्व नाचून गाऊन धम्माल कराल याची मला खात्री आहे.. मंगलमूर्ती मोरया, गौराई माते की जय🙏