पन्हाळा ते पावनखिंड | ही मोहिम केली का ⁉️| Historical Trek | Trek In Sahyadri | 53 Km | Marathivlog
Nupur Akshay Vlogss
0:00 / 0:00
पन्हाळा ते पावनखिंड | ही मोहिम केली का ⁉️| Historical Trek | Trek In Sahyadri | 53 Km | Marathivlog
1 544 просмотра · 1 год назад
Nupur Akshay Vlogss
9,84 тыс. подписчиков
1 544 просмотра · 1 год назад
पन्हाळा ते पावनखिंड | ही मोहिम केली का ⁉️
हा ट्रेक फक्त साहस नाही तर इतिहास आणि श्रद्धेचा एक अविस्मरणीय अनुभव आहे. या ट्रेक मध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाची खरी जाणीव होते.हे फक्त एक ठिकाण नाही तर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाची अमर गाथा आहे .
हा ट्रेक तुम्हाला सह्याद्रीच्या सुंदर निसर्गात घेऊन जातो जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही जिवंत आहेत. हा प्रवास केवळ शरीराचा नव्हे तर मनाचा देखील एक परीक्षा आहे.
जर तुम्हाला इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अनोखा संगम पहायचा असेल तर हा ट्रेक नक्की च करा. या वीडियो मध्ये मी तुमच्यासाठी या ट्रेकचा संपूर्ण अनुभव दाखवत आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा , शेयर करा आणि चॅनेल ला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका.
तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट मध्ये नक्की सांगा !
The panhala to pawankhind trek is not just an adventure- it’s a soulful journey through the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj and his brave warriors. This trail holds the sacrifice and Maratha pride.
The route takes you through the serene beauty of the Sahyadri mountains, dense forest and ancient places. Every step on this trek brings you closer to the spirit of bravery that shapes Maharashtra history.
In this video, I take you through the complete trek experience- the trail, nature,history and emotions. All wrapped in one unforgettable journey. Whether you’re trekker, a history lover, or a Shiv bhakt , this trek is something you must witness once in your lifetime.
👉Don’t forgetto like, share and subscribefor more historicaland travel content.
👇share your thoughts or ask your questions in the comments below !
#marathivlog #panhala #trekking #marathimulgi #pawankhind