Перейти к содержимому

chhatrapati sambhaji महाराजांचे मित्र कविकलश नेमके कोण होते | त्यांची शंभुराजांसोबत भेट कधी झाली?

The Mic Check

0:00 / 0:00

chhatrapati sambhaji महाराजांचे मित्र कविकलश नेमके कोण होते | त्यांची शंभुराजांसोबत भेट कधी झाली?

1 290 просмотров · 1 год назад
The Mic Check
5,18 тыс. подписчиков
1 290 просмотров · 1 год назад
#kaikalash #sambhajimaharaj #chhaava #history #maharashtra #india #facts #viralvideo #tmc यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग। ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग। त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग।। शंभूराजांच्या शौर्यापुढ औरंगजेब कसा गुडघे टेकून बसलाय हे सांगणाऱ्या ह्या ओळी आहेत शंभुराजांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या छंदोगामात्या म्हणजेच कवी कलशांच्या. इतिहासात कविकलश, कुबजाकलश, कुब्जा कलूष, इत्यादी विचित्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कविकलशाने शंभूराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ दिली. त्यांच्या प्रत्येक निर्णयात समर्थन दिल आणि मैत्री कशी असावी याच उत्तम उदाहरण आजच्या पिढीला दिल. छावा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्यागोष्टींची कल्पना आलीच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हे कविकलश नेमके कोण होते? कुठून आले होते? आणि शंभुराजांच्या एवढ्या जवळचे कसे झाले? तेच जाणून घेऊया आजच्या या वीडियोच्या माध्यमातून. कलशांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, वीडियो आवडला असेल तर लाईक करा आणि हो द माइक चेक ला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, धन्यवाद.    / @themiccheck_official   #facts #maharashtra #chhatrapatisambhaji Instagram : https://www.instagram.com/themic_chec...