पंढरपूर वारी २०२६ | Pandharpur Wari 2026 | Itihas Bhugol
Itihas Bhugol
0:00 / 0:00
पंढरपूर वारी २०२६ | Pandharpur Wari 2026 | Itihas Bhugol
1 879 просмотров · 1 месяц назад
Itihas Bhugol
107 подписчиков
1 879 просмотров · 1 месяц назад
नमस्कार मंडळी, राम कृष्ण हरी! 🙏
या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत पंढरपूरची आषाढी वारी २०२६—लाखो वारकऱ्यांचा अखंड श्रद्धेचा प्रवास, "ज्ञानोबा-तुकाराम"चा जयघोष, दिंड्यांची शिस्त, टाळ-मृदंगाचा नाद आणि विठ्ठल भक्तीचा अविस्मरणीय सोहळा.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: ✨ वारीचे सुंदर क्षण
✨ वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्ती
✨ दिंडी परंपरा
✨ वारकऱ्यासोबत संवाद
✨ वारीमागील इतिहास, संस्कृती आणि वैशिष्ट्ये
जर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा आवडत असेल, तर इतिहास भूगोल चॅनेलला नक्की Subscribe करा आणि व्हिडिओला Like, Share व Comment करायला विसरू नका.
🎥 Video Shoot & Editing: अभिषेक कदम
🎤 Anchor: श्रद्धा कदम
✍️ Script & Research: अभिषेक कदम, श्रद्धा कदम
विशेष आभार 🙏
अक्षय ढवण
श्री सुखदेव चव्हाण आणि माने कुटुंब (नातेपुते)
आणि त्या सर्व वारकरी माऊलींचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी आम्हाला आपुलकीने आपल्या दिंडीत सामावून घेतले, जेवणाची व्यवस्था केली, योग्य मार्गदर्शन केले आणि हा अविस्मरणीय वारीचा अनुभव अधिक समृद्ध केला.
#PandharpurWari2026 #AshadhiWari2026 #Pandharpur #Vitthal #Pandurang #Warkari #VitthalRukmini #Maharashtra #Dindi #Wari #Pilgrimage #आषाढीवारी #पंढरपूर #वारी२०२६ #विठ्ठल #वारकरी #ज्ञानोबातुकाराम #इतिहासभूगोल
Pandharpur Wari 2026, Ashadhi Wari 2026, Pandharpur Live, Vitthal Darshan, Pandurang, Warkari Sampraday, Maharashtra Culture, Dindi, Pandharpur Temple, Vitthal Temple, आषाढी वारी २०२६, पंढरपूर वारी, विठ्ठल दर्शन, वारकरी, इतिहास भूगोल