Date?🤔हो! पण शेवटी असं काही झालं… 🫶🏻😂@imsonali
I’m Sonali
0:00 / 0:00
Date?🤔हो! पण शेवटी असं काही झालं… 🫶🏻😂@imsonali
59 просмотров · 2 мес. назад
I’m Sonali
513 подписчиков
59 просмотров · 2 мес. назад
कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणंही गरजेचं असतं… ❤️
म्हणून यावेळी ठरवलं, कुठलाही मोठा plan नाही…
फक्त तयार व्हायचं, बाहेर पडायचं आणि स्वतःसोबत एक छान दिवस घालवायचा! 😌✨
पण हा दिवस माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा वेगळाच झाला… 😂
काय झालं, कुठे गेले आणि हा “DATE?” शेवटी कुठे पोहोचला… ते पूर्ण vlog मध्ये! 👀❤️
कधी कधी स्वतःसोबत घालवलेला वेळच सगळ्यात जास्त शांत आणि मजेशीर असतो. 🌧️✨
Video आवडला तर Like करा ❤️ Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका!
#SelfDate #MarathiVlog #MarathiVlogger #SelfLove #LifestyleVlog #MumbaiVlog #RainyDayVlog #MarathiYouTuber #DailyVlog #WomenLifestyle #VlogInMarathi #FunVlog #selfcare