।। श्री महालक्ष्मी (गौराई) आरती ।। Remix
SanskarMusiart
0:00 / 0:00
।। श्री महालक्ष्मी (गौराई) आरती ।। Remix
271 просмотр · 11 дней назад
SanskarMusiart
354 подписчика
271 просмотр · 11 дней назад
।। श्री महालक्ष्मी (गौराई) आरती ।।
भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात माहेरवाशीण म्हणून घरी आलेल्या लाडक्या गौराईच्या आणि महालक्ष्मीच्या पूजनासाठी अत्यंत भक्तिमय आणि पारंपरिक आरती. महालक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य नांदो, हीच आईच्या चरणी प्रार्थना!
आरतीचे बोल (Lyrics):
श्री देवी गौराई लक्ष्मी आरती
सोन्याच्या पावलाने
महालक्ष्मी आली
लक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने
भक्ता प्रसन्न झाली
प्रसन्न झाली
सोन्याच्या पावलाने
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा
प्रसादाचा पेढा
सोन्याच्या पावलाने
महालक्ष्मी आली
लक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने
भक्ता प्रसन्न झाली
प्रसन्न झाली
सोन्याच्या पावलाने
नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती
नाविण्याच्या ज्योती
सोन्याच्या पावलाने
महालक्ष्मी आली
लक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने
भक्ता प्रसन्न झाली
प्रसन्न झाली
सोन्याच्या पावलाने
भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला सोहळा
सोन्याच्या पावलाने
महालक्ष्मी आली
लक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने
भक्ता प्रसन्न झाली
प्रसन्न झाली
सोन्याच्या पावलाने
रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी
सोन्याच्या पावलाने
महालक्ष्मी आली
लक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने
भक्ता प्रसन्न झाली
प्रसन्न झाली
सोन्याच्या पावलाने
व्हिडिओ तपशील (Audio/Video Details):
पारंपरिक संकलन (Traditional): जेष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी आरती
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील नवनवीन भक्तिगीतांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल!
#MahalaxmiAarti #GauraiAarti #GauriGanpati #GauriAarti #MarathiBhaktiGeet #MaharashtrianFestival #BhadrapadGauri #DevotionalSong #LaxmiAarti