पुण्यातले ३१२ वर्षांचे बाप्पा! | मुजुमदार वाड्यानं जपलीये गणेशोत्सवाची परंपरा | 1714 झालेली स्थापना!
Pune First
0:00 / 0:00
पुण्यातले ३१२ वर्षांचे बाप्पा! | मुजुमदार वाड्यानं जपलीये गणेशोत्सवाची परंपरा | 1714 झालेली स्थापना!
12 926 просмотров · 3 дня назад
Pune First
2,87 тыс. подписчиков
12 926 просмотров · 3 дня назад
#pune #PuneFirst #MajumdarWada #ganeshotsav #ganpati #puneganeshotsav #ganeshfestival #peshwa #punehistory #puneheritage #ganpatibappamorya
पुण्याच्या जुन्या वाड्यांमध्ये इतिहास आजही जिवंत आहे. त्यापैकीच एक म्हणजे मुजुमदार वाडा. यंदा या वाड्यात गणेशोत्सवाला ३१२ वर्षं पूर्ण होत आहेत. पेशव्यांच्या काळातील सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या घराण्यात सुरू झालेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही जपली जाते. मुजुमदार वाड्यात गणेशाची स्थापना कशी होते? ३१२ वर्षांच्या या परंपरेत काळानुसार काय बदल झाले? पेशवाईच्या काळातील या गणेशोत्सवाचं स्वरूप कसं होतं? आणि आजच्या काळात ही परंपरा जपण्याचा अनुभव कसा आहे?
या सगळ्याचा वेध घेण्यासाठी आम्ही पोहोचलो थेट मुजुमदार वाड्यात.