Перейти к содержимому

#बाळूमामा चरित्र | #balumama Documentary

Documentary Factory

0:00 / 0:00

#बाळूमामा चरित्र | #balumama Documentary

67 684 просмотра · 1 г. назад
Documentary Factory
66,6 тыс. подписчиков
67 684 просмотра · 1 г. назад
एक खट्याळ लेकरू बघता बघता कसा सद्गुरु बनवला? हे गावकऱ्यांना समजलेच नाही, गावकऱ्यांच्या दृष्टीने "वेडा" अशा बाळूच्या मागं संपुर्ण गावच वेड होईल, हे कुणाला माहिती होत. ही केवळ कथा नाही, ही आहे एका सामान्य वाटणाऱ्या लेकराचे असे चरित्र आहे जो पुढे एक सिद्ध पुरुष, एक दृष्टा, एक देवदूत ! झाला. बाळूमामांनी केवळ भाकीतच केलं नाही, तर कित्येकांच्या आयुष्याला दिशा दिली, कित्येकांचे दुःख दूर केले. काहींना श्राप दिले, काहींना आशीर्वाद दिले, ज्यांना शिव्या दिल्या त्यांचा उद्धार झाला आणि ज्यांच्यावर हासले त्याच जीवनच दुःखी झाल. या documentary मध्ये आपण पाहणार आहोत, बाळूमामांचं 'अद्भुत चरित्र, त्यांचे चमत्कार, त्यांच्या लीलांची अनुभूती, स्वतः एकनिष्ठ शिष्य, अफाट लोकसंग्रह, समाधी प्रसंग आणि बरेच काही’ हे सर्व या पुस्तकामुळे शक्य झाले या पुस्तकाद्वारे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीचा पडताळा आम्हाला घेता आले (हे कोणतेही paid promotion नाही) प्रमुख वितरक:- श्री सद्गुरू बाळू मामा चॅरिटेबल ट्रस्ट मूळक्षेत्र मेतगे, ता. कागल, जि. कोल्हापूर. संपर्क:- ९२७२१०१९३२ __________________________________________ ©Documentary factory 2025. All Rights Reserved. This video is the property of BehindStories. Do not re-upload, copy, or redistribute this content without permission. __________________________________________ Credit Background music:- Title: Inspiring Dreams by Keys of Moon URL: https://www.chosic.com/download-audio... Credits: Inspiring Dreams by Keys of Moon |   / keysofmoon   Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 4.0 https://creativecommons.org/licenses/... __________________________________________ Hashtags :- #balumama #history #बाळूमामा #balumamdocumentary __________________________________________