Перейти к содержимому

कोकणातील पारंपारिक पध्दतीची आंबा-नारळ वडी |झटपट आणि चविष्ट आंबा नारळ वडी|Mango Coconut Vadi Recipe

Marathi Masala Magic

0:00 / 0:00

कोकणातील पारंपारिक पध्दतीची आंबा-नारळ वडी |झटपट आणि चविष्ट आंबा नारळ वडी|Mango Coconut Vadi Recipe

45 334 просмотра · 3 года назад
Marathi Masala Magic
4,29 тыс. подписчиков
45 334 просмотра · 3 года назад
नमस्कार, प्रियास किचन कट्टा मध्ये आज कोकणातील पारंपारिक पद्धतीने बनवली जाणारी आंबा नारळ वडी कशी बनवायची हे दाखवले आहे. घरच्याच साहित्या मध्ये झटपट आणि खुप चविष्ट अशा ह्या आंबा नारळाच्या वड्या होतात अगदी खाल्यानंतर ही वाड्याची चव तशीच जिभेवर रेंगाळत राहते. आंबा नारळ वडी - कोकणातील पारंपारिक पध्दतीची आंबा-नारळ वडी |झटपट आणि चविष्ट आंबा नारळ वडी|Mango Coconut Vadi Recipe 2 कप ओल्या नारळाचा चव 1 कप आंब्याचा गर 3/4 कप साखर(आंब्याच्या गोडा नुसार साखरेचे प्रमाण कमी अधिक करणे) 1छोटा चमचा तूप Video link :-   • रवा मँगो केक |बिना मैदा ,बिना बटर,बिना अंड...   Video link :-   • फक्त 3 साहित्यापासून बनवा रबडीदार आंब्याची...