आज केली घटस्थापना, घरगुती उंबरठा पूजन आणि दुर्गा सप्तशती पठन | Navratri Special
Nikita’s vlogs
0:00 / 0:00
आज केली घटस्थापना, घरगुती उंबरठा पूजन आणि दुर्गा सप्तशती पठन | Navratri Special
591 просмотр · 1 дн. назад
Nikita’s vlogs
73 подписчика
591 просмотр · 1 дн. назад
आज केली घटस्थापना, घरगुती उंबरठा पूजन आणि दुर्गा सप्तशती पठन | Navratri Special
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी घटस्थापना, उंबरठा पूजन कसे करावे याची सोपी पद्धत आणि माझे श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण!
सर्व देवीभक्तांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! माता दुर्गा आपल्या सर्वांच्या घरी सुख, समृद्धी आणि शांती नांदो हीच प्रार्थना.
जर तुम्हाला आजचा आमचा हा नवरात्र विशेष व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला Like करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच धार्मिक व सणासुदीच्या व्हिडिओसाठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका!
#Navratri2026 #Ghatasthapana #UmbarthaPujan #DurgaSaptashati #NavratriSpecial #GhargutiPuja #MarathiVlog #Devotional #SharadNavratri #HinduFestival