Перейти к содержимому

Uddhav Thackeray shiv sena shakha live : सभांऐवजी शाखांवर भर का?| BMC Election 2026 | MNS | BJP

Mumbai Tak

0:00 / 0:00

Uddhav Thackeray shiv sena shakha live : सभांऐवजी शाखांवर भर का?| BMC Election 2026 | MNS | BJP

50 523 просмотра · Трансляция закончилась 9 мес. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
50 523 просмотра · Трансляция закончилась 9 мес. назад
मुंबई महानगरपालिका निवडणूक ( BMC Election 2026 ) तोंडावर आलेला एक नवा सर्व्हे ( BMC Election 2026 survey ) आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) मुंबईकरांनी साथ दिली हे पाहायला मिळालं, मात्र तेव्हा काँग्रेस ( Mumbai Congress ) सोबत होती. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray Raj Thackeray ) पक्षांनी युती ( Shiv Sena MNS Alliance ) केल्यानंतर ठाकरेंपासून विधानसभा ते बीएमसी निवडणूक कोणती मतं दुरावली आणि कोणती वाढली हे समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र टुडे LIVE : 10 दिवसांवर निवडणूक, उद्धव ठाकरेंचा सभांऐवजी शाखांवर भर का? Uddhav Thackeray mumbai shiv sena shakha live : सभांऐवजी शाखांवर भर का?| BMC Election #UddhavThackeray #ShivSena #BMCElection2026 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MaharashtraTodayCount