Elon Musk ला परवाना न देऊन भारत सरकारनं योग्य केलं, Ukraine ला मस्कच्या Starlink ने दगा दिला
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Elon Musk ला परवाना न देऊन भारत सरकारनं योग्य केलं, Ukraine ला मस्कच्या Starlink ने दगा दिला
36 588 просмотров · 1 дн. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
36 588 просмотров · 1 дн. назад
#starlink #elonmusk #starlinkindia #mukeshambani
जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस, टेक टायकून एलॉन मस्क अचानक भारताच्या धोरणांवर हल्ला करतात आणि आरोप करतात की, "भारताचे खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून मुकेश अंबानी आहेत!" मस्क यांचा हा राग कशासाठी होता? तर त्यांच्या 'स्टारलिंक' या सॅटेलाइट इंटरनेट कंपनीला भारतात प्रवेश मिळत नव्हता म्हणून.मस्क यांनी आरोप केला की भारतातील 'ओलिगार्क्स' म्हणजे उद्योगपती त्यांच्या मक्तेदारीसाठी स्टारलिंकचा रस्ता अडवत आहेत.त्यावेळी भारत सरकारने अतिशय संयमाने एकच उत्तर दिलं होतं.. "आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे." तेव्हा अनेकांनी विचार केला की, सॅटेलाइट इंटरनेटमध्ये कसली सुरक्षा आणि कसला धोका? पण लक्षात घ्या.. भारताची ती भीती, ती शंका १०० टक्के खरी होती, हे आज सिद्ध झालंय! कुठे? तर रशिया-युक्रेन युद्धाच्या रणांगणावर! युक्रेनने एलॉन मस्क यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि आज भर युद्धात मस्क यांनी असा काही स्विच दाबलाय की संपूर्ण युक्रेनियन सैन्य हादरून गेलंय! अमेरिका आणि मस्क यांनी मिळून युक्रेनचा विश्वासघात कसा केला का? मस्क यांचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे का? आणि भारताने स्टारलिंकला रोखून कोणता मोठा धोका टाळलाय का? या सगळ्याविषयी जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून..
#geopolitics #ukrainewar #Starshield #nationalsecurity #spacex #donaldtrump #volodymyrzelensky #isro #bsnl #satelliteinternet #indiadefence #worldaffairs #explainervideo #vladimirputin #donaldtrumpnews
The world's richest man and tech tycoon, Elon Musk, suddenly launches an attack on India's policies, alleging that "India's real Prime Minister is not Narendra Modi, but Mukesh Ambani!" What was the reason behind Musk's anger? It was because his satellite internet company, 'Starlink,' was not getting entry into India. Musk alleged that India's 'oligarchs'—meaning top industrialists—were blocking Starlink's path to maintain their own monopoly.
At that time, the Indian government responded with utmost restraint, giving just one clear answer: "For us, national security is paramount." Back then, many wondered—what kind of security threat or risk could satellite internet possibly pose? But understand this... India's fears and apprehensions were 100% justified, and that stands proven today! Where? On the battlefield of the Russia-Ukraine war!
Ukraine trusted Elon Musk blindly, and today, right in the middle of the war, Musk flipped a switch that left the entire Ukrainian military stunned! How did America and Musk betray Ukraine together? Whose hands actually hold Musk's remote control? And what major threat did India avoid by blocking Starlink? Let's dive deep into all of this in this explainer video...