Перейти к содержимому

Contract Poultry Farming व्यवसाय करून कमवले महिन्याला 2 लाख रुपये!! संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय माहिती

बोल इतिहासाचे и Kas kay pune vlogs

0:00 / 0:00

Contract Poultry Farming व्यवसाय करून कमवले महिन्याला 2 लाख रुपये!! संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय माहिती

458 просмотров · 7 дней назад
बोल इतिहासाचे и Kas kay pune vlogs
458 просмотров · 7 дней назад
आज आपण Contract Poultry Farming याबद्दल सांगली जिल्ह्यातील घाटनांद्रे गावचे श्री. सुदर्शन तानाजी पाटील यांच्याकडून संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय माहिती घेतलेली आहे. त्यांच्या आता १०,००० ब्रॉयलर कोंबड्यांचे दोन Poultry Farm Business Plan आहेत. ते स्वतः 2014 सालापासून हा पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. यातून ते महिन्याला सुमारे २ लाख रुपये कमवतात. तर आज आपण - Contract Poultry Farming म्हणजे नेमकं काय असत? पक्षी आणल्यानंतर पहिल्या ७ दिवसांचे नियोजन कसे करावे? पाण्याचे आणि खाद्याचे नियोजन कशाप्रकारे करायचं असतं? हा पोल्ट्री व्यवसाय करताना किती खर्च येतो?? तसेच ब्रॉयलर कोंबड्यांवर येणारे रोग कोणते आणि त्यावर उपाय काय!! हा व्यवसाय करताना कोणती काळजी घेतली पाहिजे!! Contract Poultry Farming करण्यासाठी खर्च किती येतो? प्रत्येक बॅचमधून किती रुपयांचे उत्पन्न मिळते?? त्याचप्रमाणे Contract Farming आणि स्वतः व्यवसाय करणे यात काय फरक आहे? आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तरी Contract Poultry Farming या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि तुम्हाला या व्यवसायाबद्दल काही शंका असेल तर तुम्ही Comment करू शकता. शिमला मिरची लागवडीतून कमवले १० लाख रुपये👇    • ढोबळी शिमला मिरची लागवडीतून कमवले १० लाख र...   ⭕ Email - boletihasache@gmail.com ⭕INSTAGRAM👇👇👇👇 आज आपण खालील बाबी समजून घेणार आहोत ⭕ Contract Poultry Farming In Maharashtra ⭕ Poultry Farm Business Plan In Marathi ⭕ पोल्ट्री व्यवसाय माहिती ⭕ पोल्ट्री फार्म व्यवसाय ⭕ पोल्ट्री फार्म माहिती मराठी #पोल्ट्रीफार्ममाहितीमराठी #पोल्ट्रीव्यवसायमाहिती #poultryfarming #poultryfarmbusinessplan #contractpoultryfarming #बोलइतिहासाचे #bolitihasache #boletihasache