संकटे व दुःखनिवारक नित्य श्रवणीय गजानन महाराजांची २१ श्लोकी | Gajanan Maharaj 21 Shloki
Chandrakant Deshmukh
0:00 / 0:00
संकटे व दुःखनिवारक नित्य श्रवणीय गजानन महाराजांची २१ श्लोकी | Gajanan Maharaj 21 Shloki
13 616 просмотров · 11 дней назад
Chandrakant Deshmukh
229 подписчиков
13 616 просмотров · 11 дней назад
॥ श्री गजानन महाराज ॥ 🙏 ॥ गण गण गणात बोते ॥
श्री गजानन महाराज २१ श्लोकी (नमस्कार स्तवन) | Sant Gajanan Maharaj 21 Shloki
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या अगाध लिलांचे वर्णन करणारी आणि भक्तांच्या हृदयात भक्तीरस निर्माण करणारी नित्य श्रवणीय व पठणीय 'श्री गजानन महाराज २१ श्लोकी' (नमस्कार स्तवन) खास गजानन भक्तांसाठी
श्री चंद्रकांत देशमुख रचित हे स्तोत्र म्हणजे गजानन महाराजांच्या चरणी वाहिलेली २१ दुर्वां आहे. शेगावला प्रगट होण्यापासून ते महाराजांनी भक्तांसाठी केलेल्या विविध चमत्कारा शिकवण आणि प्रसंग या२१ श्लोकांमध्ये अत्यंत मधुर रीतीने रचनाबद्ध केलीली आहे.
नित्य पठणाचे महत्त्व: या स्तोत्राचे रोज श्रवण व पठण केल्याने घरातील इडा-पिडा, दुःख आणि संकटे दूर होऊन आरोग्य व शांती लाभते.
रचनाकार: श्री चंद्रकांत देशमुख
संगीत व स्वर: Suno ai
श्री गजानन महाराजांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि नित्य सेवेसाठी हे स्तोत्र नक्की ऐका, पठण करा आणि इतर भक्तांसोबत शेअर करा.
🙏 गण गण गणात बोते!
🙏 श्री गजानन महाराज की जय!
🙏 शेगावच्या गजानन महाराजांचा जयजयकार!
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा आणि हे पवित्र २१ श्लोकी आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा.
Gajanan Maharaj
Gajanan Maharaj Bhajan
Gajanan Maharaj Naam Smaran
Gajanan Maharaj Naam Jap
Gan Gan Ganat Bote
Gan Gan Ganat Bote Jaap
गजानन महाराज
गजानन महाराज नामस्मरण
गण गण गणात बोते
गजानन महाराज जप
गजानन महाराज भजन
शेगाव गजानन महाराज
अखंड नामस्मरण
अखंड नामजप
Marathi Bhakti
Marathi Bhajan
Gajanan Maharaj Shegaon
#गजाननमहाराज #गणगणगणातबोते #GajananMaharaj #GajananMaharajBhajan #NaamSmaran #नामस्मरण #अखंडनामजप #Shegaon #शेगाव #MarathiBhakti #Bhajan #GajananMaharajNaamJap
#gajananmaharajshegaon #GajananMaharaj #SafalaEkadashi #Shegaon #MarathiBhajan #EkadashiSpecial #GajananMaharajSong #BhaktiGeet #MorningBhajan
#GajananMaharaj #GuruwarSpecial #Shegaon #GanGanGanatBote #MarathiBhaktiGeet #GajananMaharajSong2025 #ShegaonDarshan #MarathiSong #Devotional #DhirajPachpor #GajananMaharaj #Shegaon #GanGanGanatBote #GuruwarSpecial #ShegaoncheRaja #MarathiBhaktiGeet #GajananMauli #NewMarathiSong #BhaktiSangeet #GajananMaharajAarti #ShegaonDarshan #Spiritual #Mantra #Meditation #Maharashtra #SantGajanan #YogiRaj #Bhakti #Devotional