काय मागु मी नाथा तुला|navnathsongs|navnathstetus @nath_bhakti22
नाथ भक्ती
0:00 / 0:00
काय मागु मी नाथा तुला|navnathsongs|navnathstetus @nath_bhakti22
3 221 просмотр · 2 недели назад
नाथ भक्ती
12 тыс. подписчиков
3 221 просмотр · 2 недели назад
काय मागु मी नाथा तुला|navnathsongs|navnathstetus @nath_bhakti22
about this video
काय मागु मी नाथां तुला
लाख मोलाचा जन्म दिला ॥
काय मागू मी नाथा तूला
लाख मोलाचा जन्म दिला ||
झाले नाथांचे दर्शन मला
देव विश्वाचा मी पाहिला
तू करशील ने सत्य घडे
नाही सामर्थ्य कोणाकडे
तू नाथ असा भेटला
देव विश्वाचा मी पाहिला
काय मागू मी नाथां तुला...
लाख मोलाचा जन्म दिला
काय मागू मी मी नाथा तुला
लाख मोलाचा जन्म दिला
व्यर्थ जिने तुझ्या वाचुणी
नाही संसारी मजला कुणी
गुरु चरणावर मी पाहिला
देव विश्वाचा मी पाहिला ।।
काय मागु मी नाथा तुला
लाख मोलाचा जन्म दिला. ।।
तारीशी तुच तु मारीसी
जे झाले ते तुला कळशी
मार्ग मुक्तीचा तु दाविला
देव विश्वाचा मी पाहिला
काय मागू मी नाथा तुला
लाख मोलाचा जन्म दिला
माझे नाथ असो सोबती
ध्यान लागो तुझे हरघडी ।
छंद नामाचा रे तू मला
देव विश्वाचा मी पाहिला
काय मागु मी नाथा तुला
लाख मोलाचा जन्म दिला
काय मागु मी नाथा तुला
लाख मोलाचा जन्म दिला
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj marathi trending
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते Remix song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते viral Dance Song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते trending
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते trending song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते akaash remix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj akaash
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj remix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj mix 2025
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj mix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते dj song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते Insta Reels Song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते Viral Song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते Viral Circuit mix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते Insta Viral dj remix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते fusion mix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते halgi mix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते old remix
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते short
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते marathi song
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते status
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते song dance
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते banjo
नाथांचे नॉनस्टॉप भक्तिगीते brass band
आसेच नव नवीन विडीओ आणि ओडीओ पाहण्यासाठी आमच्या चैंनल ला Subscribe Like Follow करायला विसरु नका
#navnathtrendingsong
#navnathsongs
#navnathstatus
#machindranath
#navnath
#navnathktha
#kanifnath
#kanifnathmadhicha
#gorakshanath
#marathi
#jalindarnath
#gathanavnathanchi