राहुल गांधींची गोव्यातील सभा पाहून मोदी-फडणवीसांना घाम फुटला? 56 इंच छातीवाले मोदी-शहा चुपके बैठे!
Bharat Marathi News
0:00 / 0:00
राहुल गांधींची गोव्यातील सभा पाहून मोदी-फडणवीसांना घाम फुटला? 56 इंच छातीवाले मोदी-शहा चुपके बैठे!
3 361 просмотр · 5 ч назад
Bharat Marathi News
815 тыс. подписчиков
3 361 просмотр · 5 ч назад
राहुल गांधींची गोव्यातील सभा पाहून मोदी-फडणवीसांना घाम फुटला? 56 इंच छातीवाले मोदी-शहा चुपके बैठे!
राहुल गांधींची गोव्यातील सभा आणि गोवा काँग्रेसच्या यात्रेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे! या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक प्रक्रियेवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर गोव्यातील कथित भ्रष्टाचार, जमिनींचे व्यवहार, बेरोजगारी, महागाई, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कथित Vote Chori या मुद्द्यांवरून भाजप सरकारला लक्ष्य केले.
राहुल गांधी यांनी गोव्याच्या जनतेशी संवाद साधताना काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. गोव्यातील भाजप सरकार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळाच्या कारभारावरही काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. या राजकीय संघर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भूमिकेची या घडामोडींशी काय सांगड घातली जात आहे? तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत राहुल गांधी यांनी नेमके काय आरोप केले?
#BharatMarathiNews #RahulGandhi #RahulGandhiGoa #राहुलगांधी #GoaPolitics #गोवाराजकारण #GyaneshKumar #ज्ञानेश कुमार #ChiefElectionCommissioner #ElectionCommissionOfIndia #निवडणूकआयोग #VoteChori #वोटचोरी #NarendraModi #नरेंद्रमोदी #AmitShah #अमितशहा #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Congress #काँग्रेस #BJP #भाजप #GoaCongress #GoaNews #MarathiNews #PoliticalNews #MarathiBreakingNews #RahulGandhiSpeech #गोवाकाँग्रेस #ElectionCommissionNews