Перейти к содержимому

Exclusive | उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटर आणि तरंगत्या सौर प्रकल्पाचे 'ग्राउंड रिपोर्ट'

NDTV Marathi

0:00 / 0:00

Exclusive | उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटर आणि तरंगत्या सौर प्रकल्पाचे 'ग्राउंड रिपोर्ट'

17 403 просмотра · 19 ч назад
NDTV Marathi
790 тыс. подписчиков
17 403 просмотра · 19 ч назад
सोलापूरच्या उजनी धरण परिसरात प्रस्तावित १४०० मेगावॅट क्षमतेचे AI डेटा सेंटर, २००० मेगावॅटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि १८०० मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी साठवणूक प्रकल्पाबाबत Exclusive माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शेअर केली आहे. "या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी कमी होणार नाही, शेती किंवा स्थानिक वीजपुरवठ्यावर कसलाही परिणाम होणार नाही, मासेमारी ९१% क्षेत्रावर पूर्ववत सुरू राहील, तसेच तापमानवाढ होण्याचा दावा निव्वळ अफवा आहे," असा ठोस खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. #Solapur #UjaniDam #NDTVExclusive #MarathiNews NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde