'वर्षा दरबारी कुणाची सुटका नाही'; Pradeep Purnekar यांच्या घरुन Ganesh Naik यांनी कुणाला इशारा दिला?
LokmatThane
0:00 / 0:00
'वर्षा दरबारी कुणाची सुटका नाही'; Pradeep Purnekar यांच्या घरुन Ganesh Naik यांनी कुणाला इशारा दिला?
11 631 просмотр · 11 дней назад
LokmatThane
1,26 тыс. подписчиков
11 631 просмотр · 11 дней назад
'वर्षा दरबारी कुणाची सुटका नाही'; Pradeep Purnekar यांच्या घरुन Ganesh Naik यांनी कुणाला इशारा दिला? | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat
प्रदीप पुणेकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. अनिष्ट गोष्टींविरोधात ते आंदोलन आणि संघर्ष करत होते.या प्रकरणात कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनेक आरोपींना अटक झाली आहे...या प्रकरणाचा खोलवर तपास झाला पाहिजे आणि तपासात कोणतीही कसूर राहता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे....वैचारिक किंवा राजकीय संघर्ष हा विचारांच्या पातळीवर झाला पाहिजे; हिंसक संघर्ष हा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा नाही....या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पुणेकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..
#Lokmat #PradeepPurnekar #ganeshnaik #LokmatThane #GaneshNaik #PradeepPurnekar #ThaneNews #MaharashtraPolitics #BreakingNews