Перейти к содержимому

वरखेडची आई लखाबाईची संपूर्ण कथा | नवसाला पावणारी जागृत देवी | Varkhed Lakhabai Story in Marathi

Paramatma KathaSagar परमात्मा कथासागर

0:00 / 0:00

वरखेडची आई लखाबाईची संपूर्ण कथा | नवसाला पावणारी जागृत देवी | Varkhed Lakhabai Story in Marathi

54 475 просмотров · 2 месяца назад
Paramatma KathaSagar परमात्मा कथासागर
5,82 тыс. подписчиков
54 475 просмотров · 2 месяца назад
जय आई लखाबाई माऊली! महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड येथील जागृत देवस्थान – आई लखाबाई यांची ही अद्भुत, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या... वरखेडच्या आई लखाबाईंचा इतिहास लखाबाईंचे बालपण आणि सेवाभाव गावावर आलेल्या महामारीत केलेला चमत्कार लखाबाई देवी कशा बनल्या? वरखेड यात्रेचे महत्त्व काठ्यांची मिरवणूक आणि नवसाची परंपरा लाखो भाविकांची श्रद्धा आणि अनुभव आई लखाबाई आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. "आई लखाबाईच्या नावानं चांगभलं!" जर व्हिडिओ आवडला असेल तर Like Share आणि Subscribe नक्की करा. #paramatmakathasagar #लखाबाई #वरखेड #महाराष्ट्र #लोककथा #देवी #भक्ती #marathistory #लखाबाई #आईलखाबाई #वरखेड #Varkhed #Lakhabai #LakhabaiMata #MarathiKatha #MarathiStory #लोककथा #देवी #महाराष्ट्र #अहिल्यानगर #नेवासा #जागृतदेवस्थान #कुलदैवत #भक्ती #NavasaPavanariDevi #MarathiDevotional #HinduCulture #SanatanDharma