Перейти к содержимому

माझ्या शनिनगरीचा राजा 🚩 गणपती बाप्पा आगमन गीत 🙌🏻

AK MUSIC STUDIO

0:00 / 0:00

माझ्या शनिनगरीचा राजा 🚩 गणपती बाप्पा आगमन गीत 🙌🏻

1 793 просмотра · 2 недели назад
AK MUSIC STUDIO
132 подписчика
1 793 просмотра · 2 недели назад
ॐ शं शनैश्चराय नमः ॐ गं गणपतये नमः Presents by _ AK MUSIC STUDIO SHANIMANDAL _Aadesh patil माझ्या शनिनगरीचा राजा 🚩 Ganpati bappa song Created By : Ak Music Studio Shanimandal _Aadesh patil Singer : Jagdish Bhau shirsath Shanichaya band shanimandal Lyrics : Sumit mali , Aadesh patil Music & Composer & Rythem : Aadesh patil instagram :@artist_aadesh_01 Vocal Recording: Amol Bhau pawar Studio & Yogesh Bhau Jadhav . Nandurbar Mixing Mastering : DJ bhaiya jalgaon Video Shoot & Editing : Rohit patil सहकारी मित्र परिवार Kishor Dada shinde shanimandal 🎹🎙️🥁 व सर्व मित्र परिवार नमस्कार मित्रांनो ,जय महाराष्ट्र जय खान्देश , संपूर्ण महाराष्ट्र च्या या आवडत्या उत्सवावर आधारित आम्ही हे गीत सादर करत आहोत 🙌🏻 आम्ही या गाण्यासाठी खूप मेहनत केली आहे , तर गाण पुर्ण बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा , आणि चॅनल ला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका . धन्यवाद🙌🏻 Lyrics , गाण्याचे बोल : मोरया...... मोरया........ आलोय तुला मी भेटाया हे गणराज मोरया...... Music 🎶 अरे आला हो आला हो आला माझ्या माझ्या शनिनगरी चा राजा आला करून गाजा वाजा माझ्या शनिनगरीचा राजा ! Music 🎵 आणायला जाऊ आज बाप्पाची स्वारी बघा शनिनगरीचा झाली तयारी बाप्पाची आरती करूया मिळुन बाप्पाला आणुया गर्दी करून (2) आज आनंद मोठा झाला ........ !! धृ !! Music 🎵 गुलाल उडणार या चौकात वाट पाहिली दिवस रात नवसाचा आहे मोरया आमचा काळीज खोलून बिंदास नाचा (2) गणरायाचा उत्सव हो आला ...... !! धृ !! Music 🎵 तयारी झाली मिरवणुकीची वेळ आली विसर्जनाची बाप्पाच्या निरोपाला जमा ही झाली पोरं ही रॉयल शनिनगरीची (2) झाला गावात वाजा गाजा ..... Music 🎵 अरे आला हो आला हो आला माझ्या माझ्या शनिनगरी चा राजा आला करून गाजा वाजा माझ्या शनिनगरीचा राजा ! (2) © 2026 AK MUSIC STUDIO / Aadesh Patil All Rights Reserved. This song, including its music, lyrics, vocals, audio recording and video, is protected by copyright. 🚫 Unauthorized copying, reproduction, re-uploading, distribution, modification or commercial use of this content is strictly prohibited. Any unauthorized use of this content may result in a copyright claim or other legal action. For permissions, licensing or collaborations, please contact: 📩 [Your Email / Contact] ❤️ Like | Share | Subscribe #AKMusicStudio #AadeshPatil #[. माझ्या शनिनगरीचा राजा] #OriginalSong #MarathiSong #Ganpatibappa# newsong #explore #मराठीगीत #ganpatifestival #explorepage #foryou #ganpatibappamorya #khandeshi #marathisong #newpost