अर्णवने प्रतापला सांगितलं खोटं काम! 😱 मालविका भडकली | तूही रे माझा मितवा आजचा भाग
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
0:00 / 0:00
अर्णवने प्रतापला सांगितलं खोटं काम! 😱 मालविका भडकली | तूही रे माझा मितवा आजचा भाग
1 437 просмотров · 1 дн. назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
634 подписчика
1 437 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Gappa Malikancha या चॅनेलवर!
‘तूही रे माझा मितवा’ मालिकेच्या आजच्या भागात वल्लरीने ईश्वरी आणि अर्णवची चांगलीच उलटतपासणी घेतली. दुसरीकडे रिसॉर्टमध्ये आलेल्या वाईट अभिप्रायामुळे मालविका प्रचंड संतापली.
प्रतापने अखेर सत्य सांगितलं आणि त्या दोन महिलांना बाहेर काढण्यास अर्णवनेच सांगितलं होतं, असा खुलासा केला. त्यामुळे मालविका अर्णववर चांगलीच भडकली. आता सागर ईश्वरीला सोबत घेऊन जाणार असल्यामुळे अर्णव काय करणार?
अर्णव ईश्वरीसोबत राहण्यासाठी कोणते बहाणे करणार? पुढे काय घडणार? जाणून घेण्यासाठी आजचा संपूर्ण रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पाहा!
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, ते कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Gappa Malikancha चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद मंडळी! ❤️