Перейти к содержимому

Pune| 43 व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, देशभरातले ज्योतिषाचार्य पुण्यातून NDTV मराठीवर

NDTV Marathi

0:00 / 0:00

Pune| 43 व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, देशभरातले ज्योतिषाचार्य पुण्यातून NDTV मराठीवर

713 110 просмотров · 1 год назад
NDTV Marathi
698 тыс. подписчиков
713 110 просмотров · 1 год назад
Pune| Modi-Shah, Fadnavis, what is the future of both Thackerays? 43rd All India Astrology Conference | NDTV Marathi 'नरेंद्र मोदी हे लवकरच संन्यास घेऊन अध्यात्माला लागतील' असं जर तुम्हाला आता कुणी सांगितलं तर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही..आणि 'देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील' असं जर सांगितलं तर तुम्ही कदाचित विश्वास ठेवाल. अर्थात राजकारणात कधी कुणाचं नशीब पालटेल याचा नेम नसतो, त्यामुळे राजकीय भविष्यवाणी वर्तावणं तसं फारच अवघड असतं...पण सध्या पुण्यात सुरू असलेल्या 43 व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात अशी अनेक राजकीय भाकितं वर्तावण्यात आलीय. पाहूयात देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या ज्योतिषाचार्यांचं सध्याच्या राजकारणाबद्दल काय मत आहे..ज्या ज्योतिषाचार्यांशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews