Перейти к содержимому

एक नंबर गेम झोनची धमाल! 😂🔥 | Family Fun Day | Bumper Cars, VR Bike & Kids Rides | Marathi Vlog

TheRoutineChaos

0:00 / 0:00

एक नंबर गेम झोनची धमाल! 😂🔥 | Family Fun Day | Bumper Cars, VR Bike & Kids Rides | Marathi Vlog

214 просмотров · 6 дн. назад
TheRoutineChaos
8 подписчиков
214 просмотров · 6 дн. назад
आजचा दिवस होता एकदम खास! ❤️ खूप दिवसांनी आमचं सगळं कुटुंब एकत्र आलं आणि मग ठरलं — आज फक्त मस्ती करायची! 😍 मग आम्ही पोहोचलो Game Zone मध्ये… आणि त्यानंतर सुरू झाली खरी धमाल! 😂🔥 या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: 🏎️ Bumper Car Racing 🚗 Kids Car & Boat Rides 😂 गोल-गोल Spinning Ride ✈️ Flying Plane Ride 😱 Exciting Drop Tower Ride 🎯 Arcade & Ball Games 🚙 Kids Red Jeep Ride 🏍️ VR Superbike Racing ❤️ आणि शेवटी सुंदर Family Moments सगळ्यात खास म्हणजे आपल्या छोट्या छोट्या चॅम्पियन्सची मस्ती, त्यांचे cute reactions आणि भरपूर हशा! 😍 कुटुंबासोबत घालवलेले हे छोटे छोटे क्षणच आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनतात. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर: 👍 LIKE करा 💬 COMMENT मध्ये तुमचा favourite game सांगा 🔔 CHANNEL ला SUBSCRIBE करा 📤 आणि हा vlog तुमच्या Family & Friends सोबत SHARE करा! अशाच Family Vlogs, Fun Moments, Food, Travel आणि रोजच्या आयुष्यातील मजेशीर आठवणींसाठी The Routine Chaos सोबत जोडलेले राहा. ❤️ धन्यवाद! 🙏 पुन्हा भेटूया पुढच्या नवीन vlog मध्ये! 😍 #TheRoutineChaos #marathivlog #familyvlog #gamezone #familyfun #kidsfun #mumbaivlog #marathifamilyvlog #bumpercars #vrracing #vivianamall #thelakeshoremall