Перейти к содержимому

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेलो, पण गर्दीने सगळा प्लॅन बदलला! 😳🙏

Time pass vlogs

0:00 / 0:00

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेलो, पण गर्दीने सगळा प्लॅन बदलला! 😳🙏

633 просмотра · 4 дн. назад
Time pass vlogs
468 подписчиков
633 просмотра · 4 дн. назад
🙏🚩 जय सप्तशृंगी माता! ❤️ कधी कधी अचानक प्लॅन बनतो आणि एक सुंदर प्रवास घडतो! 😍 आम्ही मित्रांनी अचानक सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन केला आणि निघालो मातेच्या पवित्र दरबारात! 🙏❤️ या व्हिडिओमध्ये तुम्हाला सप्तशृंगी मातेचं सुंदर दर्शन, डोंगरातील निसर्गरम्य दृश्य, रोपवेचा प्रवास आणि मित्रांसोबत केलेली धमाल पाहायला मिळणार आहे. 🚠⛰️🔥 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला तर व्हिडिओला LIKE 👍, COMMENT 💬 आणि SHARE ❤️ करा. अशाच भन्नाट मराठी Vlogs साठी आपल्या Timepass Vlog चॅनलला SUBSCRIBE करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका! 🙏 सप्तशृंगी माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो! 🚩 जय सप्तशृंगी माता! जय महाराष्ट्र! 🚩 #SaptashrungiDevi #SaptashrungiGad #SaptashrungiDarshan #MarathiVlog #MarathiTravelVlog #TimepassVlog #FriendsTrip #देवीदर्शन #सप्तशृंगीमाता #मराठीVlog