🌱 सकाळी शेतात काम, कॉलेज अन् गौरवी-वेदूसाठी Surprise! 😍❤️ | #marathivlog #familyvlog #dailyvlog - 94
Nagesh Vibes
0:00 / 0:00
🌱 सकाळी शेतात काम, कॉलेज अन् गौरवी-वेदूसाठी Surprise! 😍❤️ | #marathivlog #familyvlog #dailyvlog - 94
36 просмотров · 2 нед. назад
Nagesh Vibes
58 подписчиков
36 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो! ❤️🙏
आजच्या Vlog ची सुरुवात झाली सकाळी शेतात कापसाची झाडं कापण्याच्या कामाने! 🌱🚜 त्यानंतर मी कॉलेजला गेलो आणि घरी परत येताना माझ्या भावाच्या मुली गौरवी आणि वेदूसाठी खायला आणलं. 😍❤️ त्यांनी खाऊ खाल्ला आणि अशा प्रकारे आजचा Vlog संपला.
तुम्हाला माझा आजचा Vlog कसा वाटला, ते Comment करून नक्की सांगा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍 चॅनलला Subscribe करा आणि आपल्या Nagesh Vibes परिवारात सामील व्हा! ❤️🔥
तुमचा पाठिंबा असाच राहू द्या! 🙏
धन्यवाद मित्रांनो! ❤️
#marathivlog #marathivlogger #marathiyoutuber #NageshVibes #dailyvlog #vlog #familyvlog #surprisegift #surprisevlog #villagelife #villagevlog