Перейти к содержимому

🌑सर्वपित्री अमावस्या 2026 | शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका! पितृदोषासाठी करा हा उपाय | Pitru Dosh🪔

shahuVJ

0:00 / 0:00

🌑सर्वपित्री अमावस्या 2026 | शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका! पितृदोषासाठी करा हा उपाय | Pitru Dosh🪔

612 просмотров · 2 дня назад
shahuVJ
38,2 тыс. подписчиков
612 просмотров · 2 дня назад
🌑सर्वपित्री अमावस्या 2026 | शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका! पितृदोषासाठी करा हा उपाय | Pitru Dosh🪔 सर्वपित्री अमावस्या 2026 | शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका! पितृदोषासाठी करा हा उपाय | Pitru Dosh #सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पितृपक्षातील 14 दिवस काही करता आले नसतील तरी हा शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका. #पितृदोष असो किंवा नसो, आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी आणि सद्गतीसाठी श्रद्धेने प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. तसेच आई-वडील हयात असतील तर त्यांची सेवा करणे हीच सर्वात मोठी पितृसेवा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींपर्यंतही शेअर करा. श्री स्वामी समर्थ 🙏 ॐ पितृदेवताय नमः 🙏 #सर्वपित्रीअमावस्या #पितृपक्ष2026 #पितृदोष #पितृदोषउपाय #पितर #श्राद्ध #पितृतर्पण #अमावस्या #PitruDosh #PitruPaksha #SarvapitriAmavasya #ShriSwamiSamarth #श्राद्ध #pitrupaksha #पितृपक्ष #swami #भाद्रपद #pitrupaksha2026 #pitrudosh #marathibhakti