Iran म्हणाला Father Missile तयार, Trump च्या MOAB ला देणार टक्कर !!
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Iran म्हणाला Father Missile तयार, Trump च्या MOAB ला देणार टक्कर !!
35 429 просмотров · 6 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
35 429 просмотров · 6 ч назад
#iranisraelwar #iranvsamerica #iranvsusa
इराणनं थेट अमेरिकेला आव्हान दिलंय! 'अमेरिकेकडे जर मदर ऑफ ऑल बॉम्ब्स असेल, तर आमच्याकडे 'फादर ऑफ ऑल मिसाईल्स' तयार आहे! 'इतकंच नाही, इराणनं अमेरिकेच्याच १४ टनांच्या महाकाय बॉम्बचं सिक्रेट टेक्निक 'रिव्हर्स इंजिनिअरिंग' करून डिकोड केलंय!
अमेरिकेची वॉर शिप इराणच्या भीतीपोटी ४०० किलोमीटर मागे पळाली आहेत, तसंच इराणला नवे संरक्षण मंत्री मिळालेत. ज्यांनी अमेरिकेला इशारा देत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय.
मिडिल ईस्टच्या ७ देशांमध्ये रेड अलर्ट जारी झालाय. नक्की काय घडतंय? इराणचा हा 'फादर प्लान' काय आहे? आणि नवे संरक्षण मंत्री मेहराद अखलाकी कैटाबची नक्की कोण आहेत? सगळं समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
#middleeastnews #iranuswar #geopolitics #moab #fathermissile #iranmissiles #abbasaraghchi #donaldtrump #marcorubio
Iran has issued a direct challenge to the United States! "If the US has the 'Mother of All Bombs', we have the 'Father of All Missiles' ready!" Not only that, but Iran has also decoded the secret technology of the US's massive 14-ton bomb through 'reverse engineering'.
U.S. warships have reportedly moved back 400 kilometers out of concern, and Iran has appointed a new Defense Minister who has warned the U.S. of a proportionate response.
A red alert has been issued across seven countries in the Middle East. What is actually happening? What is Iran's 'Father Plan'? And who is the new Defense Minister, Mehrdad Akhlaki Katabchi? Let’s understand all of this in this explainer video.