Перейти к содержимому

Hemant Patil Exclusive Interview | शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील प्रेमात पडले आहेत? LetsUpp

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Hemant Patil Exclusive Interview | शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील प्रेमात पडले आहेत? LetsUpp

2 718 просмотров · 9 часов назад
LetsUpp Marathi
682 тыс. подписчиков
2 718 просмотров · 9 часов назад
Hemant Patil Exclusive Interview | शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील प्रेमात पडले आहेत? - हेमंत पाटील यांची केवळ एक राजकारणी म्हणून ओळख नाही, तर हिंगोली आणि मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आणि हळद संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी हिंगोलीत 'बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र' उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लेट्सअपने त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. - #HemantPatil #HemantPatilInterview #HemantPatilExclusive #HemantPatilLoveStory #HemantPatilPersonalLife #ShivSena #FormerMP #Hingoli #HingoliFarmers #HingoliTurmeric #TurmericFarmers #TurmericResearch #BalasahebThackeray #MarathwadaFarmers #FarmerWelfare #MarathiInterview #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/