Перейти к содержимому

Vidhan Parishad Election Result 2026 LIVE: पुण्यात प्रतिष्ठा पणाला, नागपूरमध्ये चुरस वाढली? | BJP

Mumbai Tak

0:00 / 0:00

Vidhan Parishad Election Result 2026 LIVE: पुण्यात प्रतिष्ठा पणाला, नागपूरमध्ये चुरस वाढली? | BJP

122 898 просмотров · Трансляция закончилась 2 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
122 898 просмотров · Трансляция закончилась 2 часа назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या पाच जागांसाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील चुरशीमध्ये शिक्षक संघटनांकडूनही चांगलाच जोर लावण्यात आला आहे. कोणत्या फॅक्टरमुळे निवडणुकीतलं गणित बिघडतं आणि कोणतं गणित बसतं याचे कल यायला सुरुवात झाली आहे. मुंबई तक वर बघा LIVE अपडेट्स. #RPT0284 आजचा मुद्दा LIVE : पुण्यात युतीच्या कुस्तीची रंगत.. नागपूर जिंकून प्रतिष्ठा परत मिळवण्याचं आव्हान पेलणार? #maharashtranews #marathinews #vidhanparishadlection Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.