तपोवनेश्वर महादेव मंदिर, अमरावती | पोहरा जंगलातील तपोवनेश्वर |Tapovaneshwar Temple, Near Amravati
Explore with Dr. Jayant Wadatkar
0:00 / 0:00
तपोवनेश्वर महादेव मंदिर, अमरावती | पोहरा जंगलातील तपोवनेश्वर |Tapovaneshwar Temple, Near Amravati
21 868 просмотров · 3 г. назад
Explore with Dr. Jayant Wadatkar
26,7 тыс. подписчиков
21 868 просмотров · 3 г. назад
तपोवनेश्वर मंदिर, पोहरा जंगलातील तपोवनेश्वर संस्थान |Tapovaneshwar Temple, Pohara Forest Amravati
Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha
तपोवनेश्वर मंदिर हे पोहरा जंगलातील एक निसर्गरम्य असे ठिकाण असून अमरावती ते चांदूर रेल्वे रस्त्यावर, अमरावती पासून सुमारे १० - १२ किमी अंतरावर आहे. तपोवनेश्वर संस्थान या ठिकाणी श्री सीतारामगिरी महाराज यांची समाधी असून खालील भागात शिवलिंग आहे. शिवलिंग हे पितळेने मढवलेले औष्ण भव्य व आकर्षक असे आहे. शिवलिंग मंदिराच्या बाजूला जमिनीत एक भुयार असून त्यामध्ये नितळ व स्वच्छ पाणी भरलेले असते.