Перейти к содержимому

Devi Aai Mahalaxmi - देवी आई महालक्ष्मी

Tanaya Gadgil

0:00 / 0:00

Devi Aai Mahalaxmi - देवी आई महालक्ष्मी

484 просмотра · 5 дн. назад
Tanaya Gadgil
42 подписчика
484 просмотра · 5 дн. назад
नमस्कार ! नवरात्रीच्या पवित्र उत्सवात, आज दसऱ्याच्या शुभ दिवशी 'देवी आई महालक्ष्मी' हे गाणं श्री महालक्ष्मी चरणी अर्पण करून तुमच्या समोर सादर करत आहे. माझा हा प्रयत्न कसा वाटला हे जरूर कळवा! तनया गाडगीळ गीत, संगीत, स्वर: कु. तनया गाडगीळ संगीत संयोजन: श्री. उदय रामदास सहगायक: दुष्यंत सातभाई, ईशानी जोशी. तबला वादन: चेतन पाटील रेकाॅर्डिंग आणि मिक्सिंग: नाद ऊर्जा स्टुडिओ, पुणे. रेकॉर्डिंग सहाय्यक: दुष्यंत सातभाई व्हिडिओग्राफी: नाद ऊर्जा स्टुडिओ, पुणे संपूर्ण मार्गदर्शनासाठी खास आभार: श्री. उदय रामदास