आज केलं Anchoring | भक्ती मल्टिपर्पज हॉल आणि आपली आमराई आयोजित गरबा #vlog #garaba #dandiyaevent
Vrushali Walke Vlogs
0:00 / 0:00
आज केलं Anchoring | भक्ती मल्टिपर्पज हॉल आणि आपली आमराई आयोजित गरबा #vlog #garaba #dandiyaevent
309 просмотров · 2 нед. назад
Vrushali Walke Vlogs
75 подписчиков
309 просмотров · 2 нед. назад
आजचा हा व्लॉग खूप खास आहे कारण भक्ती मल्टिपर्पज हॉल आणि आपली आमराई आयोजित नवरात्र गरबा-दांडिया नाईटमध्ये मला अँकरिंग (Anchoring) करण्याची संधी मिळाली!
या कार्यक्रमात महिलांसाठी घेतलेले मजेशीर फनी गेम्स, अंबाबाईच्या रूपातील खास लुक (Phoenix Beauty Parlour - Deepa Pawar), गरबा-दांडियाचा जल्लोष आणि विजेत्यांना दिलेली बक्षिसे या सगळ्याची एक सुंदर झलक या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्लॉग्ससाठी चॅनेलला नक्की Subscribe करा!
Watch More / Connect With Me:
Channel: @VrushaliWalkeVlogs
#VrushaliWalkeVlogs #GarbaVlog #NavratriSpecial #Anchoring #MarathiVlog #DandiyaNight #GarbaNight #NavratriVlog #MarathiVlog #VrushaliWalkeVlogs #AnchoringVlog #DandiyaRaas #FestivalVlog #FamilyVlog #hosting