ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली 😋 | Instant चकली रेसिपी
Sai Ajji Vlogs
0:00 / 0:00
ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली 😋 | Instant चकली रेसिपी
559 просмотров · 4 дн. назад
Sai Ajji Vlogs
397 подписчиков
559 просмотров · 4 дн. назад
आज बनवूया ज्वारीच्या पिठाची झटपट, कुरकुरीत आणि खमंग चकली! 😋
ही Instant ज्वारीच्या चकली रेसिपी बनवायला सोपी असून चहासोबत खाण्यासाठी आणि दिवाळीच्या फराळासाठी अगदी परफेक्ट आहे.
या व्हिडिओमध्ये पाहा ज्वारीच्या पिठाची चकली बनवण्याची सोपी पद्धत, योग्य पीठ मळण्याची ट्रिक आणि कुरकुरीत चकली तळण्याची पद्धत.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment मध्ये तुमचा अभिप्राय सांगा आणि अशाच घरगुती मराठी रेसिपीजसाठी Sai Ajji Vlogs ला Subscribe करा. ❤️
#ज्वारीचीचकली #InstantChakli #चकलीरेसिपी #MarathiRecipes #DiwaliFaral #SaiAjjiVlogs