Перейти к содержимому

जबरदस्ती| शाम शिंदे |Kathaarangh कथारंग by Sanika|Marathi audio story

Kathaa Rangh कथा रंग by Sanika

0:00 / 0:00

जबरदस्ती| शाम शिंदे |Kathaarangh कथारंग by Sanika|Marathi audio story

333 просмотра · 6 дн. назад
Kathaa Rangh कथा रंग by Sanika
919 подписчиков
333 просмотра · 6 дн. назад
तुम्ही कधी विचार केलाय का की घरात जबरदस्तीने क्रेडिट कार्ड विकायला आलेली मुलगी थेट तुमची बायको बनेल? 😅 ​आजची कथा आहे भास्कर पाटील यांची! एका रविवारी निवांत दुपारी भास्करच्या आयुष्यात अशी एक वादळी एंट्री होते, जी त्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकते. क्रेडिट कार्ड विकणारी मुलगी आणि पुढे घडणारे भन्नाट, मजेदार आणि अनपेक्षित प्रसंग... हे सर्व जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका! ​एका लग्नाची गोष्ट – ज्यामध्ये जबरदस्तीही आहे आणि खरा आनंदही! ❤️ ​कथा: जबरदस्ती ​लेखक: शाम शिंदे कथा संग्रह : एका लग्नाची गोष्ट ​आवाज / सादरीकरण: Kathaarangh कथारंग by Sanika #मराठीगोष्टी #MarathiStory #जबरदस्ती #कथा #ShaamShinde #MarathiAudioStory #मराठीऑडिओस्टोरी #भास्करपाटील #एकालग्नाचीगोष्ट #MarathiPodcast Music: Memory Musician: Xuxiao