शेवटचा श्रावण सोमवार🙏|पहिल्यांदाच शिव अभिषेक & देवासाठी बनवला पूर्ण भोग ❤️|Aloo Matar Mystery Trick!
Frames of Mine🌸
0:00 / 0:00
शेवटचा श्रावण सोमवार🙏|पहिल्यांदाच शिव अभिषेक & देवासाठी बनवला पूर्ण भोग ❤️|Aloo Matar Mystery Trick!
638 просмотров · 4 дн. назад
Frames of Mine🌸
139 подписчиков
638 просмотров · 4 дн. назад
✨ Welcome to Frames of Mind ✨
A little corner where I turn everyday moments into little memories. 🤍
शेवटचा श्रावण सोमवार आणि यावेळी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न केला ❤️🙏
या vlog मध्ये मी पहिल्यांदाच स्वतः शिव अभिषेक केला आणि महादेवाची मनापासून पूजा केली. 🕉️🔱
त्यानंतर देवासाठी पूर्ण भोगाचं जेवण बनवलं — आलू मटरची भाजी, पुरी, चपाती, भात आणि राईस खीर. 😋❤️
सगळ्यात खास म्हणजे आलू मटरची भाजी पहिल्यांदाच बनवली आणि त्यात एक मजेशीर Mystery Trick वापरली आहे! 👀✨️
🥔💚 आलू मटरची भाजी | Aloo Matar Recipe
● 1 Cup bhijlela Watana
● 3 boiled small size aaloo
● 1 cup ice
● 2 tablespoon oil
● jeera
● 1 Onion,Tomato🍅, 4 Green chillies
● Home-made ginger garlic paste
● Dhaniya powder, Haldi, Red chili powder, Salt
● 1 and 1/2 half glass water
● Coriander
● Pinch of Garam Masala
हा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि आठवणीत राहणारा होता.
महादेवाच्या आशीर्वादाने केलेली ही छोटीशी पूजा आणि भोग तुम्हाला नक्की आवडेल. 🙏🔱
हर हर महादेव! 🕉️❤️
#shravansomvar #harharmahadev #ShivAbhishek #BhagwanBhog #marathivlog #poojavlog #foodvlog #mahadev #kheer #dailyvlog #fyp
Subscribe & stay for the memories!
Because every moment has a story… and this is mine. 📷✨
— Frames of Mine♡