#ctet & #tet मराठी व्याकरण 🔥 30 IMP प्रश्न | 100% पास होण्यासाठी नक्की सोडवा | #Marathi_Grammar
G B (Global Boost) Academy
0:00 / 0:00
#ctet & #tet मराठी व्याकरण 🔥 30 IMP प्रश्न | 100% पास होण्यासाठी नक्की सोडवा | #Marathi_Grammar
5 826 просмотров · 6 дней назад
G B (Global Boost) Academy
19,6 тыс. подписчиков
5 826 просмотров · 6 дней назад
🔥 CTET & TET 2026 साठी मराठी व्याकरणाचे 30 IMP प्रश्न!
या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील हमखास विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आले आहेत. हे प्रश्न CTET, MAHA TET आणि इतर TET परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील.
📚 या व्हिडिओमध्ये:
✅ मराठी व्याकरणाचे 30 महत्त्वाचे प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर
✅ पर्यायांमधील गोंधळ टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
✅ CTET & TET परीक्षेसाठी विशेष सराव
✅ तुमची तयारी 30 पैकी किती गुणांची आहे ते तपासा!
🎯 Target: CTET 2026 | MAHA TET 2026 | TET Exam Preparation
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि 30 पैकी किती गुण मिळाले ते Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
GB Academy – TET/CTET परीक्षेच्या तयारीसाठी तुमचा विश्वासू साथीदार.
आमचे इतर महत्त्वाचे व्हिडिओ पहा:
: [ मराठी व्याकरण: • मराठी व्याकरण
हिंदी व्याकरण: • हिंदी व्याकरण
सामाजिक शास्त्र: • सामाजिक शास्त्र
महाराष्ट्रा चा भूगोल: • महाराष्ट्रा चा भूगोल
भारताचा भूगोल: • भारताचा भूगोल
महाराष्ट्रा चा इतिहास: • महाराष्ट्रा चा इतिहास
बालमानसशास्त्र व अद्यापनशास्त्र: • बालमानसशास्त्र व अद्यापनशास्त्र
4 थी पाठ्यपुस्तक: • 4 थी पाठ्यपुस्तक
5 वी पाठ्यपुस्तक: • 5 वी पाठ्यपुस्तक
6 वी पाठ्यपुस्तक: • 6 वी पाठ्यपुस्तक
7 वी पाठ्यपुस्तक: • 7 वी पाठ्यपुस्तक
TET Strategy: • TETStrategy
8 वी पाठयपुस्तक: • 8 वी पाठयपुस्तक ]
मैराथन • महा मैराथन
गणित ट्रिक नुसार: • गणित ट्रिक नुसार
👉 टेलिग्राम चॅनेल (Notes साठी): [https://t.me/TET150]
व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share नक्की करा! चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
टाईमस्टॅम्प्स (Timestamps) :
00:00 - प्रस्तावना आणि विषयाची ओळख
00:52 - प्रश्न १: शब्दसिद्धी म्हणजे काय?
01:56 - प्रश्न २: शब्दसिद्धीचे प्रामुख्याने किती प्रकार आढळतात?
02:51 - प्रश्न ३: सिद्ध शब्द म्हणजे काय? (स्वयंभू शब्द)
03:47 - प्रश्न ४: साधित शब्द म्हणजे काय?
04:46 - प्रश्न ५: उपसर्ग घटित शब्द (व्याख्या आणि उदाहरणे)
05:55 - प्रश्न ६: 'आजन्म' शब्दातील उपसर्ग ओळखा
06:44 - प्रश्न ७: 'अप' या संस्कृत उपसर्गाचा अर्थ
07:39 - प्रश्न ८: 'उत्कर्ष' शब्दाचा प्रकार
08:31 - प्रश्न ९: 'आड' हा कोणत्या भाषेतील उपसर्ग आहे?
09:20 - प्रश्न १०: 'बिन' या उपसर्गाचा अर्थ काय?
10:14 - पहिल्या १० प्रश्नांची रिव्हिजन आणि मास्टर ट्रिक्स
11:04 - प्रश्न ११: 'कमजोर' मधील 'कम' हा उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे?
12:02 - प्रश्न १२: उपसर्ग घटित शब्दांची मूलभूत संकल्पना
13:03 - प्रश्न १३: प्रत्ययांचे मुख्य प्रकार (कृत आणि तद्धित)
13:57 - प्रश्न १४: कृत प्रत्यय म्हणजे काय?
14:48 - प्रश्न १५: तद्धित प्रत्यय (व्याख्या आणि उदाहरण)
15:47 - प्रश्न १६: 'खाऊ' शब्दातील मराठी प्रत्यय
16:29 - प्रश्न १७: 'चमकीत' शब्दाची फोड आणि प्रत्यय
17:20 - प्रश्न १८: 'दार' हा प्रत्यय कोणत्या भाषेतील आहे?
18:05 - प्रश्न १९: 'बुद्धिमान' शब्दाचे व्याकरणिक विश्लेषण
18:55 - प्रश्न २०: 'अक्कलवान' मधील फारसी प्रत्यय
19:41 - दुसऱ्या भागाची क्विक रिव्हिजन (शॉर्ट ट्रिक्स)
20:16 - प्रश्न २१: अभ्यस्त शब्द म्हणजे काय?
21:12 - प्रश्न २२: अभ्यस्त शब्दांचे ३ मुख्य प्रकार
22:01 - प्रश्न २३: 'हाल हाल' - पूर्णाभ्यस्त शब्दाचे उदाहरण
23:03 - प्रश्न २४: 'शेजारी पाजारी' - अंशाभ्यस्त शब्द
23:54 - प्रश्न २५: 'गडगडाट' - अनुकरणवाचक (ध्वनिवाचक) शब्द
24:42 - प्रश्न २६: 'मागे पुढे' शब्दाचा प्रकार
25:48 - प्रश्न २७: 'कारखाना' शब्दातील प्रत्यय ओळखा
26:30 - प्रश्न २८: 'अध' या उपसर्गाचा अर्थ
27:30 - प्रश्न २९: 'किडूकमिडूक' शब्दाचा प्रकार
28:17 - प्रश्न ३०: अनुकरणवाचक शब्दांची वैशिष्ट्ये
29:02 - समारोप आणिGB Academy चॅनेलचे महत्त्व
CTET 2026, CTET Marathi, CTET Marathi Grammar, CTET Marathi Grammar Questions, TET Marathi Grammar, MAHA TET 2026, MAHA TET Marathi, MAHA TET Marathi Grammar, Marathi Grammar, Marathi Vyakaran, मराठी व्याकरण, मराठी व्याकरण प्रश्न, CTET TET Marathi, CTET Marathi Practice Set, TET Marathi Practice Set, CTET IMP Questions, TET IMP Questions, Marathi Grammar MCQ, CTET 30 Questions, TET 30 Questions, MAHA TET Practice Set, CTET Preparation 2026, TET Preparation 2026, GB Academy, sachin academy, sachin sir, himani singh, himani mam, ignite academy, ignite tet ctet,
#CTET2026 #MAHATET2026 #TET2026 #MarathiGrammar #मराठीव्याकरण #CTETMarathi #MAHATET #TETPreparation #CTETPreparation #GBAcademy #sachinacademy #sachinsir #himanisingh #ignite