Перейти к содержимому

आम्ही गेलो सिंहगड किल्ला बगायला 😍 | Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्या वरून दिसणारे सुंदर नजारे

KOKANI MAHESH

0:00 / 0:00

आम्ही गेलो सिंहगड किल्ला बगायला 😍 | Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्या वरून दिसणारे सुंदर नजारे

382 просмотра · 1 месяц назад
KOKANI MAHESH
11,6 тыс. подписчиков
382 просмотра · 1 месяц назад
आम्ही गेलो सिंहगड किल्ला बगायला 😍 | Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्या वरून दिसणारे सुंदर नजारे #SinhagadFortPune #kondhana #kokanimahe #pune #sinhagadfort सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा होते.ऐतिहासिक लढाई: १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार व बालमित्र तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी एक अत्यंत साहसी मोहीम राबवली.गड आला पण सिंह गेला: या झुंजार युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. तेव्हा शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” असे उद्गार काढत त्यांच्या शौर्याचा सन्मान केला आणि या गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवले पावसाळा आणि हिवाळा हा काळ सिंहगड व परिसराच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.गडावर मिळणारी गरम झुणका-भाकरी, ताक आणि कांदा भजी पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत पर्यटक पायथ्यापासून ट्रेकिंग करून किंवा थेट वाहनाने गडाच्या माथ्यावर पोहोचू शकतात.