Перейти к содержимому

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील #मिसिंगलिंक #missinglink ..Vlog

राजेशाही पर्यटन-Explore With Raje 😊

0:00 / 0:00

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील #मिसिंगलिंक #missinglink ..Vlog

715 просмотров · 2 недели назад
राजेशाही पर्यटन-Explore With Raje 😊
450 подписчиков
715 просмотров · 2 недели назад
नमस्कार मंडळी.. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या दृतगती मार्गावरील भव्य असा मिसिंगलिंक..,ज्या मिसिंगलिंक वर दोन असे आठ ते दहा मिनिटाचे भले मोठे बोगदे आहेत,आणि साधारण 433 फूट उंच असा एक भव्य पूल आहे,सुंदर आणि सुसज्ज अशा बांधकामाने सजलेल्या अशा या मिसिंगलिंक मुळे मुंबई-पुणे रस्त्यावरील घाटातील वळण सुमारे अर्ध्या तासाने कमी होतं आणि मुंबई ते पुणे हा प्रवास जलद आणि सोपा होतो..पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वे व त्या ठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर आणि त्या रस्त्यावर असलेला मिसिंगलिंक कसा दिसतो याचं समग्र चित्रण आणि वर्णन आजच्या व्हिडिओत आपण पाहूया.. background music source - Stock footage from Pexels / Pixabay - CC0 License, Free for commercial use | #mumbaipunemissinglink #expressway #marathivlog #rajeshahiparyatanexplorewithraje #travelvlog#puneroads #maharashtrapride #mumbaitopune