Перейти к содержимому

झुलता पूल | Suspension Bridge | सरदार कान्होजी जेधे | नागेश्वर मंदिर | भोर | Bhor | पथिक | Pathik

Pathik

0:00 / 0:00

झुलता पूल | Suspension Bridge | सरदार कान्होजी जेधे | नागेश्वर मंदिर | भोर | Bhor | पथिक | Pathik

1 273 просмотра · 4 года назад
Pathik
2,42 тыс. подписчиков
1 273 просмотра · 4 года назад
नमस्कार सरदार कान्होजी जेधे यांचे कुलदैवत असलेले नागेश्वराचे मंदिर या ठिकाणी आहे त्याच बरोबर त्यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. या गावामध्ये कान्होजी जेधे, जिवाजी महाले व शंकराजी नारायण या महावीरांच्या समाध्या असून भोरचे संस्थानिक श्री रघुनाथराव पंत सचिव यांची त्यांच्या मातोश्री जिजीसाहेब यांच्या स्मरणार्थ सुमारे 100 वर्षांपूर्वी 10,000 रु खर्चून बांधलेला झुलता पूल देखील आहे. अत्यंत निसर्गरम्य, पवित्र वातावरण व त्याला अजोड इतिहासाची साथ ही या गावाची वैशिष्ट्ये आहेत. #कान्होजी_जेधे #जिवाजी_महाले #झुलता_पूल 📲📲 Contact Us 📲📲 Facebook Page   / shailendra-thakar-111950686858049   Instagram   / shailendrathakar   Facebook   / shailendra.thakar   Twitter https://twitter.com/Shailen92338432?s=09 Youtube    / पथिक007   Email address shailendra1985.thakar@gmail.com Blog tshailendra.blogspot.com