१२ पोलिसांवरील तुमचे अधिकार | माहिती नसेल तर अन्याय होतो Police Rights | कायदेशीर सल्ला 📞 9130924521
कायद्याची बाराखडी ⚖️
0:00 / 0:00
१२ पोलिसांवरील तुमचे अधिकार | माहिती नसेल तर अन्याय होतो Police Rights | कायदेशीर सल्ला 📞 9130924521
103 988 просмотров · 1 год назад
कायद्याची बाराखडी ⚖️
25,2 тыс. подписчиков
103 988 просмотров · 1 год назад
नमस्कार मित्रांनो,
या व्हिडीओमध्ये मी सांगितले आहेत १२ महत्वाचे पोलिसांवरील तुमचे अधिकार!
जर हे अधिकार तुम्हाला माहित असतील तर कोणीही तुमच्यावर अन्याय करू शकणार नाही.
तक्रार नोंदवण्याचा अधिकार
FIR ची फुकट प्रत मिळवण्याचा हक्क
अटक होण्यापूर्वी कारण जाणून घेण्याचा हक्क
वकीलाची मदत घेण्याचा हक्क
मोफत कायदेशीर मदत
महिला व २१ वर्षाखालील व्यक्तींचे विशेष संरक्षण
थर्ड डिग्री टॉर्चरपासून संरक्षण
कोर्टात २४ तासात हजर होण्याचा हक्क
...असे आणखी बरेच अधिकार!
"माहिती असेल तर अधिकार मिळतो, माहिती नसेल तर अन्याय होतो!"
जर तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा तुमचा एखादा अनुभव शेअर करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
पुढील व्हिडीओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा!
#PoliceRights #MarathiLaw #MarathiKnowledge #LawAwareness #PolicePower
➔ माझे इतर माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
➔ तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट करा.
*तुमचे अधिकार, तुमचा आत्मसन्मान!*
धन्यवाद!
#PoliceRightsInMarathi
#MarathiLaw
#PoliceAwarenessMarathi
#MarathiLegalKnowledge
#KnowYourRights
#PoliceRights
#MarathiMotivation
#LegalRights
#FIRRights
#PoliceProtectionMarathi
#MarathiVideo
#PoliceLaws
#PoliceRightsAwareness