पाहताच तोंडाला पाणी सुटेल । स्ट्रीट फूड - चटपटीत रागडापॅटिस रेसिपी , चिंच गुळाची, हिरवी चटणी रेसिपी
Royal Kitchen
0:00 / 0:00
पाहताच तोंडाला पाणी सुटेल । स्ट्रीट फूड - चटपटीत रागडापॅटिस रेसिपी , चिंच गुळाची, हिरवी चटणी रेसिपी
73 просмотра · 4 дн. назад
Royal Kitchen
21 подписчик
73 просмотра · 4 дн. назад
पाहताच तोंडाला पाणी सुटेल । स्ट्रीट फूड - चटपटीत रागडापॅटिस रेसिपी , चिंच गुळाची आणी हिरवी चटणी रेसिपी घरी बनवा
चटपटीत रागडापॅटिस साहित्य : ३-४ लोकांसाठी
१) ३ मोठे बटाटे
२) १ मोठा कांदा
३) १ मोठी वाटी पांढरा वाटाणा
४) आवडीचे फरसाण आणी शेव
५) २ ब्रेड स्लlइस
६) कोथिंबीर , पुदिना ऐच्छिक
७) ३ कैरी चे तुकडे
८) १ इंच आलं
९) ५ हिरव्या मिरच्या
१०) मीठ चवीनुसार
११) हळद - १ चमचा
१२) धने आणि जिरे पूड - १ चमचा प्रत्येकी
१३) तिखट - १ चमचा
१४) चाट मसाला - २ चमचा आवडीनुसार
१५) चिंच ३ इंच
१६) गुळाचा खडा १
१७) हींग