ऑटोमॅटिक कांदा, लिंबू, लसूण,चक्कु निवडणी यंत्र | Onion grading machine |#onion #कांदा #viral #shorts
DCB Agro Onion Grader Machine
0:00 / 0:00
ऑटोमॅटिक कांदा, लिंबू, लसूण,चक्कु निवडणी यंत्र | Onion grading machine |#onion #कांदा #viral #shorts
92 просмотра · 4 нед. назад
DCB Agro Onion Grader Machine
233 подписчика
92 просмотра · 4 нед. назад
🧅 कांदा निवडणी यंत्र 🧅
🧅Onion grading Machine 🧅
इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे,
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कांदा 🧅 निवडणी यंत्र.
मशीनची वैशिष्ट्यं: -
१) कांदा निवडणी साठी लागणारा मजुरी खर्च कमी होतो.
2) मशीनच्या माध्यमातून निवड केल्याने कांदा निवडणीसाठी लागणारा वेळ वाचतो.
3) कमी वेळात जास्त कांद्याची निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता.
4) 1 तासाला 20- 25 गोण्यांची निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून फक्त 3 ते 4 मजुरनच्या माध्यमातून करू शकता.
5) कांद्याची निवड अतिशय अचूकरित्या या मशीनच्य माध्यमातून करू शकता.
6) बुकिंग केल्यावर 10 ते 15 दिवसामध्ये मशीन बनवून मिळेल.
मो.8459204892