Перейти к содержимому

मनाचे श्लोक १२७ | रामभक्तीचे सामर्थ्य | देहभावना रामबोधे उडाली | ह.भ.प. डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे

Santanche Abhang संतांचे अभंग

0:00 / 0:00

मनाचे श्लोक १२७ | रामभक्तीचे सामर्थ्य | देहभावना रामबोधे उडाली | ह.भ.प. डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे

524 просмотра · 13 дней назад
Santanche Abhang संतांचे अभंग
146 подписчиков
524 просмотра · 13 дней назад
🙏 श्री रघुनाथ फाउंडेशन संचालित वशिष्ठ गुरुकुल 🙏 🌸 मनाचे श्लोक – क्रमांक १२७ 🌸 जगीं धन्य तो रामसूखें निवाला । कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ॥ देहेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरूपीं बुडाली ॥ १२७ ॥ या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी रामभक्ती, रामकथा आणि रामचिंतनाचे सामर्थ्य सांगतात. रामनाम व रामबोधामध्ये मन तल्लीन झाले की देहभावना कमी होते आणि मनातील वासना रामरूपात विलीन होतात. या सुंदर विवेचनातून रामभक्तीने मनाला मिळणारी शांती आणि आत्मिक समाधान समजून घेऊया. 🙏🌿 🎙️ विवेचनकार: ह.भ.प. डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे 📍 खापर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 📤 | Subscribe 🔔 नक्की करा. ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ ॥ राम कृष्ण हरी ॥ #मनाचेश्लोक #मनाचेश्लोक१२७ #समर्थरामदास #रामभक्ती #रामनाम #रामकथा #मराठीप्रवचन #विवेचन #भक्ती #श्रीराम #वशिष्ठगुरुकुल #प्रदीपकुमारमहाराजघंटे