चहासोबत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात ? मग बनवा सर्वात सोप्या पद्धतीने झटपट खारी तिखट शंकरपाळी
Gharcha Swaad
0:00 / 0:00
चहासोबत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात ? मग बनवा सर्वात सोप्या पद्धतीने झटपट खारी तिखट शंकरपाळी
319 061 просмотр · 6 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
319 061 просмотр · 6 лет назад
Shankarpali Recipe In Marathi | How To Make Shankarpali | खारी शंकरपाळी | शंकरपाळी | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ३ कप मैदा, १¼ कप साधे पाणी, ½ tblsp काळीमीरी पूड, १ tblsp कसुरी मेथी, २ tblsp बेसन, १ tsp ओवा, ½ tblsp साखर, २½ tblsp मोहनासाठी तेल, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम एका परातीत मैदा घेऊन त्यात कसुरी मेथी, काळीमीरी पूड, बेसन, साखर, ओवा, आणि चवीनुसार मीठ घालावे आणि एकजीव करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तेलाचे मोहन गरम करून घ्यावे. तेल जास्त कडकडीत गरम करू नये. त्यानंतर यात गरम तेलाचे मोहन घालावे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. आता साध्या पाण्याचा वापर करून पीठ चपातीपेक्षा घट्ट असे मळून घ्यावे. पिठाचे गोळे तयार करून त्याच्या पोळ्या लाटाव्यात आणि शंकरपाळ्या पाडून घ्याव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर शंकरपाळी सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्यावी.
#shankarpalirecipe #snacksrecipe #lockdownfood
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com